नळदुर्गकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांचा भीषण अपघात; क्रूझरचा टायर फुटून 5 जणांचा मृत्यू
Dharashiv Accident : सोलापूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच…
पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करावेत-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती /एकाच प्रकल्पावर दोन निधी उपलब्ध होऊ नयेत, यासाठी पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करण्यात येत…
चार हजार रुपये रिटर्न ऊसाला भाव मिळावा यासाठी २४ तारखेला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे – कॉ. कृष्णा सोळंके
माजलगाव /ऊसदर प्रश्नी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एक होत आक्रमक पवित्रा घेत आहेत. जिल्ह्यातील माजलगाव या…
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
अमरावती / भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी बांधव कष्टाने व प्रामाणिकपणे शेती करीत असताना बरेचदा…
Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये मोठे बदल; नवे कार्ड कसे दिसणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
देशातील सर्वात जास्त वापरले जाणारे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड. शाळेतील प्रवेशापासून कर्ज, पासपोर्ट, पॅन कार्ड अशा…
त्रिभाषा धोरण समिती २६ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने…
जिल्ह्यात खेळाच्या माध्यमातून जीवनकौशल्याधारित शिक्षणाची प्रभावी मोहीम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ जिल्ह्यातील ५ हजार ३०० शाळांमध्ये राबविण्यात येणार ‘टॉय बँक’ उपक्रम अहिल्यानगर…
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर /घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी…
सरकारचा स्पष्ट संदेश: “आमदार–खासदारांशी सौजन्याने वागा” — सर्व विभागांना निर्देश
मुंबई — राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना एक महत्त्वाचा आणि स्पष्ट संदेश दिला आहे: आमदार आणि…
अंबरनाथमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने दुचाकीस्वारांना चिरडले, चौघांचा मृत्यू — थरार CCTV मध्ये कैद
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये सोमवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. अंबरनाथ पूर्व–पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर भरधाव वेगाने आलेल्या…