
ZP Election News स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर रखडलेल्या काही नगरपालिका निवडणुकांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार असून, २१ डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय इच्छुक, पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दोन टप्प्यांत मतदान?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगात याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत. निवडणुका दोन टप्प्यांत झाल्यास सर्व पक्षांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळणार आहे. त्यामुळं निवडणुकांमध्ये चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
50% आरक्षण मर्यादेचा मुद्दा निर्णायक
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका, असा महत्त्वाचा आदेश दिला. त्यानंतरच निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा विचार पुढे आणल्याचे समजते.
ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५०% पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडली आहे, त्या ठिकाणी निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
उर्वरित १५ जिल्हा परिषदांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान
राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १७ जिल्हा परिषदा आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे त्या १७ ठिकाणांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर होण्याची शक्यता आहे.
जानेवारीत सुनावणी
५०% आरक्षणाच्या मुद्द्यावर २१ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच उर्वरित जिल्हा परिषदांचे वेळापत्रक स्पष्ट होणार आहे. आयोगाकडून सर्व तयारी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणुकांमध्ये कोणताही अडसर नाही
महापालिका निवडणुकांच्या संदर्भात सध्या कोणताही अडथळा नसल्याने, निवडणूक आयोग त्याही निवडणुका नगरपालिका-पंचायतीनंतर घेण्यासाठी हालचाल करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.
जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यांत होऊ शकतात
पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदा
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये दुसरा टप्पा
२१ जानेवारीला महत्त्वाची सुनावणी
महापालिका निवडणुका अडथळ्याशिवाय होण्याची शक्यता
Excellent post. I was checking constantly this weblog and I’m
impressed! Extremely useful information specially the remaining section 🙂 I maintain such info much.
I was seeking this certain information for a long
time. Thank you and best of luck.
You actually make it appear really easy together with your presentation however
I in finding this matter to be really one thing that I feel I’d
by no means understand. It seems too complicated and very wide for me.
I am looking ahead for your subsequent put up, I will attempt
to get the grasp of it!
I loved as much as you will receive carried out right here.
The sketch is tasteful, your authored subject matter
stylish. nonetheless, you command get bought an edginess over that you wish be delivering the following.
unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a
lot often inside case you shield this hike.
I’m curious to find out what blog system you’re using?
I’m experiencing some small security issues with my
latest site and I’d like to find something more secure.
Do you have any recommendations?