Ladki Bahin Yojana E-KYC संपूर्ण प्रक्रिया ; कशी करायची ई-केवायसी स्टेप बाय स्टेप’ लाडकी बहिण योजना E-KYC लिंक

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

Mukhymantri Majhi ladaki Bani Yojana E-KYC लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एक केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

Amazon

Amazon App Player

Download Now

मुख्यमंत्री लाडके बहीण योजना या योजने मध्ये ज्या लाभार्थी महिला असतील त्यांना महिला व बालविकास विभागाकडून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांगितलेले आहे ही केवायसी प्रक्रिया लाडक्या बहिणींसाठीच असून त्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांनी एक केवायसी प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण करावी या प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजनेमध्ये वितरणामध्ये सुलभता व सुसूत्रता येणार आहे अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एका पोस्टमध्ये दिलेले आहे तर आपण आज जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजना ही केवायसी कशा पद्धतीने करायचे Step by step माहिती या बातमीमधून सांगणार आहोत

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एक केवायसी साठी या वेबसाईट वरती क्लिक करा https://ladakibahin.maharashtra.gov.in/

वेबसाईट उघडल्यानंतर सर्वप्रथम मुखपृष्ठावर ही केवायसी बॅनर वर क्लिक केल्यावर ही केवायसी फॉर्म उघडेल त्यानंतर या फॉर्ममध्ये ज्या लाभार्थी महिला असतील त्यांना त्यांचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक टाकायचा आहे आधार प्रमाणे करण्यासाठी संमती द्यायची आहे व खाली दिलेल्या सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावर OTP हा ओटीपी टाकून सबमिट या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर ही प्रणाली तपासल की लाभार्थी केवायसी ही पूर्ण झालेले आहे की नाही

ये केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर त्यामध्ये हे केव्हाच आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला समोर दिसेल

जरी केवायसी पूर्ण नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाईट की बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे का नाही हे देखील तपासले जाईल जर का आधार क्रमांक पात्र यादीत असेल व पुढील टप्प्याला जाता येईल

यानंतर जी महिला लाभार्थी असेल त्यांच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून देखील पडताळणी करावी आणि संमती दर्शन सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करून घ्यावे होते पी तुमच्या मोबाईल वरती आल्यानंतर बॉक्समध्ये ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करून घ्यावे त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग हा निवडावा लागेल व त्यानंतर डिक्लेरेशन करावे लागतील

  • माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही
  • माझ्या कुटुंबामध्ये केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या सर्व बाबींची माहिती सविस्तर वाचून चेक बॉक्स वर क्लिक करून सबमिट करावे

संपूर्ण माहिती तपासल्यानंतर सबमिट केल्यानंतर Success तुमची E- KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज येईल

One thought on “Ladki Bahin Yojana E-KYC संपूर्ण प्रक्रिया ; कशी करायची ई-केवायसी स्टेप बाय स्टेप’ लाडकी बहिण योजना E-KYC लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now