बँकेमधील कर्ज घेण्यासाठी पहिल्यांदा काय बघत असतील तर ते म्हणजे तुमचा सिबिल स्कोर तर Cibil score मध्ये आरबीआय ने नवीन काही नियम आणलेले आहेत कर्ज मंजुरी प्रक्रियेमध्ये बदल घडवून तुमच्या Credit Score मुळे जर कर्ज हे नाकारलेले असेल किंवा तुमच्या कर्जाला विलंब होत असेल तर त्यासाठी 30 दिवसांचा कालावधी द्यावा व ज्या व्यक्तीचा सिविल स्कोर आधारित आता ऑटो रिजेक्शन ही पद्धत बंद होणार आहे सिबिल स्कोर आता याबाबत वारंवार अपडेट केले जाणार आहेत सिबिल स्कोर चा विलंब टाळण्यासाठी तुमच्या त्रुटींवर आणि तुम्ही वापरत असलेल्या क्रेडिट कमी करा त्यामुळे खर्च मंजुरीसाठी नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
Cibil Score नवीन नियम 2025 नेमके काय बदल केले आहेत जाणून घेऊ
सिबिल स्कोर बाबत बँका आणि कर्ज देणाऱ्यांनी आता पारदर्शक राहावे असा आरबीआयला वाटते आहे जर का तुमचे कर्ज हे तुमच्या खराब सिबिल मुळे जर का नाकारले गेलेले असेल व त्यामुळे उशीर होत असेल तर त्याचा विलंब का झाला हे तुम्हाला माहिती असणे देखील गरजेचे आहे यापुढे विलंब का झाला याचे कारण तुम्हाला कर्ज देणाऱ्याला सांगावे लागेल आणि तुमच्या सिबिल स्कोर रिपोर्ट मध्ये काही जर चूक असेल तर त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी देखील कालावधी मिळणार आहे
तुमच्या कर्जाला विलंब होण्यास काय कारण
उदाहरण द्यायचं झालं तर जर समजा तुम्ही कर्ज घेत आहात त्यासाठी अर्ज केलेला आहे जर का तुमचा सिबिल स्कोर हा पाहिजे तसा चांगला दिसत नसेल तर याआधी असे होत होते की बँक तुमचा Cibil Score बघून तुम्हाला सरळ नकार देत होत्या पण मात्र आता तसे होणार नाही तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर जर तुमच्या क्रेडिट स्कोर अहवालामध्ये जर का काही त्रुटी असेल तर त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी मिळतो आहे मात्र मात्र काय चूक आहे या अहवालामध्ये हे महत्त्वाचे ठरणार आहे
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
काय आहेत नवीन Cibil Score बाबत नियम
- तुम्ही बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज केल्यानंतर तुमच्या सिबिल स्कोर मुळे जर परिणाम झालेला असेल तर त्यासाठी तुम्हाला लेखि कारणे मिळतील
- कर्जासाठी अर्ज केल्यानंतर जर काही त्रुटीमुळे तुमचा सिबिल स्कोर जर कमी झालेला असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला साधारण 30 दिवसांचा कालावधी मिळतो
- बँका ह्या केवळ किती सिबिल स्कोर आहे हे पाहून तुम्हाला आता यापुढे नकार देऊ शकणार नाहीत त्यासाठी पूर्ण अहवाल तपासावा लागेल
- तुमचा Cibil report हा यापुढे वारंवार अपडेट केले जाणार आहे
सिबिल स्कोर चा अर्थ काय होतो
सिबिल स्कोर चा अर्थ :
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड सिबिल स्कोर हा साधारण तीन अंकी संख्यात्मक असतो त्यामध्ये तुमच्या कर्ज प्रकरणाची संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली असते ज्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी मदत होते जर तुमचा सिव्हिल स्कोर हा चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मंजुरी हे लवकरात लवकर मिळते
- Credit Score हा कशावर अवलंबून असतो
- तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर वेळेवर पेमेंट करणे
- तुमच्या क्रेडिट मधील तुम्ही किती रक्कम वापरता
- तुम्ही क्रेडिट कार्ड साठी किती वेळा अर्ज करता हे देखील महत्त्वाचे आहे
- जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर ते किती प्रकारचे आहे आणि क्रेडिट कार्डचा वापर कशा पद्धतीने करतात
- सामान्यत 750 हा सिबिल स्कोर उत्तम मानला जातो आणि त्यापेक्षा जर कमी असेल तर कर्ज घेणाऱ्यांसाठी धोकादायक देखील मानला जातो जर 700 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला कर्ज नाकारूही शकतात
चांगला सिबिल स्कोर काय असतो
सामान्यत सिबिल स्कोर जर बघितला तर मुख्य म्हणजे 300 ते 900 पर्यंत असतो चांगला जर बघायचं झालं तर 750 पेक्षा जास्त असेल तर हा सिबिल स्कोर चांगला मानला जातो आणि 700 पेक्षा कमी जर असेल तर त्यामुळे तुम्हाला कर्ज प्रकरणांमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
कर्ज का नाकारतात ?
- तुमच्या माहिती मधील डेटा चुकीचा असणे
- तुमच्या क्रेडिट कार्डचे राहिलेले बिल
- जर तुम्ही कर्जासाठी वारंवार अर्ज करत असाल तर
- तुमच्या क्रेडिट कार्डचा आवश्यकतेपेक्षा जास्त भाग हा वापरत असाल तर
- क्रेडिट स्कोर तपासा आणि
- सिबिल स्कोर तपासा
- सिबिल स्कोर मध्ये नेमक्या काय चुका झाल्या आहेत शोधा
- जर काही चुकीची माहिती असेल तर दुरुस्त करा
- एकाच कर्जासाठी अनेक वेळा अर्ज करणे या गोष्टी सहसा टाळा
EMI वेळेवर भरा EMI चुकवू नका त्यामुळे सिबिल स्कोर वर थेट परिणाम होतो
जास्त विलंब होणे यासाठी देखील काही महत्त्वाचे कारणे असतात ते म्हणजे तुम्ही घेतलेले कर्ज असेल वेळेवर परतफेड न करणे यामुळे देखील तुमच्या मूळ सिबिल स्कोरवर याचा परिणाम होत असतो व एकाच कर्जासाठी वारंवार अर्ज करणे यामुळे देखील तुमच्या नवीन कर्जासाठी याचा थेट परिणाम होत असतो त्यानंतर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करत आहात हे देखील तुमच्या सिबिल स्कोर वर परिणामकारक असू शकतो त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर देखील चांगल्या पद्धतीने जेवढे लिमिट आहे त्याच्या थोडासा कमी जर केला तर तुमचा सिबिल स्कोर हा चांगला वाढू शकतो