आज प्रत्येक जण Chat GPT AI च्या मदतीने आपले कामे जॉब सुईस्कर करण्याचा प्रयत्न करतोय ज्यामुळे आपल्या कामांमध्ये सुसंगतपणा आणि चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय पण याच गोष्टीमुळे मोठ्या कंपन्या यामुळे बऱ्याच नोकरदारांना घरी बसवण्याचे देखील वेळ आलेले आहेत ते म्हणजे फक्त AI मुळे
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट

हे एवढं ऍडव्हान्स होत चाललेला आहे की आज नोकऱ्यांवर देखील गदा येण्याची शक्यताही आज तरी नाकारता येत नाही आज आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये यायचा वापर करून तेथील कंपन्यांमधील कर्मचारी वर्ग हा कमी केला जातो त्याचा थेट फटका हा कंपनी मधील कर्मचाऱ्यांना बसतोय लिहायचा एवढा वापर त्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वाढत चाललेला आहे त्यामध्येच

असे काही जॉब आहेत की ते सिक्युअर आहेत जेणेकरून या जॉब वर AI चा परिणाम सध्या तरी होणार नाही आणि या फिल्डमध्ये नोकऱ्या ह्या जशास तशा राहतील याचा फरक काहीही पडणार नाही तर पुढे सविस्तरपणे जाणून घेऊ नेमके हे कोणते जॉब आहे जे की AI सारख्या तंत्रज्ञानाचा या जॉब वर परिणाम होणार नाही.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
AI मुळे जगातील जवळपास 90 दशलक्ष मोकळ्यांवर धोक्याचे संकेत आहेत ते म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब्स यांच्या सर्वेनुसार पुढील पाच वर्षांमध्ये एवढ्या लवकर या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे जाण्याची शक्यता आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नोकऱ्या जरी जाणार असतील तरी त्यामध्ये नवीन नोकऱ्याची देखील भरत एवढीच होणार आहे त्यामध्ये जवळपास 170 दशलक्ष या नवीन नोकऱ्या देखील तयार होणार आहेत आणि नोकरीमध्ये संपूर्ण प्रक्रियाच ही पूर्णपणे आता बदलून जाणार आहे

तरुणाईला सर्वात मोठा प्रश्न पडतो की जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे एवढ्या जर नोकरी जाणार असतील तर आज आम्ही कोणत्या क्षेत्राकडे वळाले पाहिजे की ज्यामुळे आमचं भविष्य हे सिक्युअर राहील आमच्या नोकरी आहे चांगल्या राहतील आर्टिफिशल इंटेलिजन्स आमच्या नोकऱ्या जाणार नाहीत

डेटा स्पेशालिस्ट :
आज आपण बघितलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करत असाल ते क्षेत्र आहे ते म्हणजे डेटावर अवलंबून मार्केटिंग पासून बघितलं ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत जे काही आहे ते सर्व काही ते म्हणजे डेटावर अवलंबून आहे आणि विश्लेषणावर पूर्णपणे आधारित देता स्पेशलिस्टचे प्रमुख काम जर बघितलं गेलं तो म्हणजे डेटा गोळा करणे आणि विश्लेषण करणे आणि त्या माध्यमातून एक वेगळे धोरण तयार करणे यामुळे पुढे तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसे की आरोग्य क्षेत्र मार्केटिंग सारख्या क्षेत्रांमध्ये या डेटाची खूप जास्त प्रमाणात मागणी असते.

फिनटेक इंजिनियर्स :
फिनटेक म्हणजे काय साधारण बघायचं झालं तर आर्थिक क्षेत्र आणि तंत्रज्ञान या दोन्हींचा मिळून एकत्रिकरण होते आज बघितले गेले तर ब्लॉक चैन पेमेंट पासून ते अगदी डिजिटल पेमेंट पर्यंत आणि ऑनलाइन बँकिंग पर्यंत या सर्व पद्धतीमध्ये फॅनटेक इंजीनियरिंग चा खूप मोठा एक रोल आहे त्याचे प्रमुख काम म्हणजे मोबाईल ट्रांजेक्शन नवीन नवीन तयार करणे पेमेंट सिस्टीम बँकिंग मध्ये सुलभता आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये बँका स्टार्टर आणि पेमेंट कंपन्यांमध्ये तुम्हाला भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात.

सॉफ्टवेअर आणि एप्लीकेशन डेव्हलपर्स :
तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ॲप्स आणि वेबसाईट दर दिवस ओपन करत असालच त्याची खरी ताकद म्हणजे एकच आहे ते म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स या पुढील भविष्यामध्ये ते कंपन्यांमध्ये असो किंवा अन्य लहान लहान छोट्या छोट्या स्टार्टअप मध्ये त्यांची मागणी देखील खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला स्थिर आणि जास्त काळासाठी करिअर करायचे असेल तर त्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर अँड एप्लीकेशन डेव्हलपर खूप चांगले राहणार आहेत

सायबर :
आजचे जग हे तंत्रज्ञानाने पूर्णपणे असे वाकून गेलेला आहे जेवढं जास्त सुरक्षा वाढत चाललेले आहे आणि ऑनलाईन पूर्णपणे हे जग झालेला आहे त्या प्रमाणात त्यामध्ये सायबर गुन्हेगारी देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढत आहे त्यामध्ये हॅकिंग डेटा चोरी सायबर हल्ले यासाठी संरक्षण करण्यासाठी सायबर तज्ञांची देखील खूप झपाट्याने मागणी वाढत आहे त्यामध्ये प्रमुख आहेत बँक, IT कंपन्या आणि वेगवेगळ्या सरकारी संस्था या क्षेत्रामध्ये नोकरदार वर्गांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध होतात