चहा बनवताना पहिली गोष्ट काय घालावी? ९० टक्के लोक करतात ही चूक
सकाळी उठल्यावर देशातील प्रत्येक पहिली आठवण येते ती म्हणजे गरमागरम चहाची. भारतीय माणसाचा थकवा घालवायचा असेल तर ताजेतवाने व्हायचं असेल तर ऑफिसला जायच्या गडबडीत ही थोडा विरंगुळा घ्यायचा असेल तर कपभर चहा म्हणजे जादूच होय भारतात चहा हा फक्त एक पेय नाही तर भावनात्मक मन जुळलेले आहे अनेकजण तर रात्री झोपण्या आधी सुद्धा चहा घेतल्याशिवाय राहवत नाही

- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
तुम्हाला माहिती आहे का, चहा किती चवदार लागेल हे तुम्ही तो कसा बनवता यावरच अवलंबून असतो ? बरेच लोक एक सामान्य चूक करतात आणि त्यामुळे चहाची खरी चव हरवते.
चहा बनवण्याची योग्य पद्धत
1 : पाणी आणि चहा पावडर
चहाची सुरुवात नेहमी पाण्यानेच करा. एका भांड्यात पाणी उकळवा आणि उकळत्या पाण्यात चहा पावडर (किंवा पाने) टाका. साधारण ५ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. यावेळी चव वाढवण्यासाठी आले, वेलची किंवा दालचिनी टाकली तर चहा आणखी खास होतो.
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
2 : साखर कधी घालावी?
हीच ती वेळ ज्यामध्ये बहुतेक लोक चूक करतात. लोक दूध टाकल्यानंतर साखर घालतात, पण ही पद्धत चुकीची आहे. योग्य पद्धत म्हणजे – चहा पाणी उकळून त्यात पानांचा अर्क उतरल्यावर लगेच साखर टाकावी. यामुळे साखर पूर्णपणे विरघळते आणि चहाची गोडसर चव संतुलित होते.
3 : दूध घालण्याची योग्य वेळ
साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर दूध घालावे. दूध घातल्यानंतर पुन्हा चहा मंद आचेवर ५ मिनिटे उकळू द्यावा. यामुळे चहाचा रंग गडद होतो आणि चव मस्त लागते.
लोक करत असलेल्या सामान्य चुका
पाणी, दूध, चहा पावडर आणि साखर सगळं एकत्र घालणं
चहा खूप वेळ उकळणं (यामुळे चहा कडवट होतो आणि आम्लतेच्या समस्या वाढतात)
चहाची जास्त पानं घालणं (यामुळे चव बिघडते आणि पोटावर ताण येतो)
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
योग्य पद्धतीने बनवलेल्या चहाचे फायदे
👉 सकाळी ताजेतवानेपणा येतो
👉 ऊर्जा मिळते आणि मूड फ्रेश होतो
👉 पचनावरही चांगला परिणाम होतो
तर चुकीच्या पद्धतीने बनवलेला चहा मात्र गॅस, आम्लता आणि पोटाच्या तक्रारी वाढवू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा – चहा बनवणं ही फक्त दैनंदिन सवय नाही, तर एक कला आहे.
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
(टीप : ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. आरोग्यासंदर्भातील सल्ल्यासाठी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)