पत्नीने पतीसाठी Liver Donation करून दाखवली कर्तव्यनिष्ठा, पण दोघांचाही मृत्यू
नातेवाईकांचा आरोप – “Sahyadri Hospital ने Treatment मध्ये घेतली हलगर्जी”
Pune News | Sahyadri Hospital Liver Transplant Case :
पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध Sahyadri Hospital Pune मध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह समाजात खळबळ उडवली आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट (Liver Transplant) या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बापू बाळकृष्ण कोमकर आणि त्यांच्या पत्नी कामिनी बापू कोमकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.

- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, बापू कोमकर यांना गंभीर लिव्हर आजारामुळे Liver Transplant Surgery करण्याची गरज होती. आपल्या पतीला जीवनदान मिळावे म्हणून पत्नी कामिनी कोमकर यांनी मोठा निर्णय घेत स्वतःचे लिव्हर दान (Liver Donation) केले. मागील आठवड्यात बुधवारी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचारानंतर फक्त दोन दिवसांतच बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आठ दिवसांनी कामिनी कोमकर यांचाही मृत्यू झाल्याने दोघांचेही आयुष्य संपुष्टात आले.
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
या दुहेरी मृत्यूमुळे कोमकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पतीसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या पत्नीचा अखेर स्वतःचाही बळी गेला आहे.
नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
या प्रकरणात कोमकर कुटुंबीयांनी Sahyadri Hospital Pune आणि येथीलथ डॉक्टरांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. “रुग्णालयाने आणि डॉक्टरांनी योग्य ती काळजी घेतली नसल्यामुळेच दोघांचेही जीव गेले आहेत अन्यथा प्राण वाचले असते,” असा ठाम आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी हॉस्पिटल व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे.
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Liver Transplant Surgery ही अत्यंत गुंतागुंतीची (Complex) प्रक्रिया असल्याने जोखीम कायम असते. परंतु सलग पती-पत्नीच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील प्रक्रिया, उपचार पद्धती (Treatment Process) आणि डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सह्याद्री हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ओळखले जाते. मात्र, या घटनेमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
चौकशीची मागणी
सध्या या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पुढील पाऊल पोलिस घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.