सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ३६,३७,२८८ घटनांची नोंद

Spread the love

गेल्या वर्षी म्हणजे 2024 या वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये बघितलं गेलं तर फसवणुकीच्या घटनांमध्ये तब्बल 36 लाख 37 हजार 288 घटनांची नोंद झाली आहे

सायबर गुन्हेगारी ही वारंवार अत्यंत वेगाने वफावत आहे या गुन्हेगारीमुळे नागरिकांचे तब्बल २२.८४५.७३ कोटी रुपयांपेक्षाही जास्त नुकसान हे झालेले आहे 2024 या वर्षांमध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये बघितले गेले तर एकूण 26 टक्क्यांनी या गुन्ह्यांमध्ये सरासरी वाढ झालेली आहे हे माहिती चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये सरकारकडून देण्यात आली भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंद स्थळा वर नागरिकांनी वित्तीय सायबर फसवणूक नोंद व व्यवस्थापन प्रणालीनुसार 2024 मध्ये घडलेल्या संपूर्ण भारतामध्ये नागरिकांचे फसवणूक होऊन आर्थिक नुकसान जवळपास 22 लाख 845.73 कोटी रुपये असेल असं गृहराज्यमंत्री यांनी माहिती दिली तर त्याचबरोबर 2023 या वर्षांमध्ये देखील या गुन्ह्यामधून 7465.18 कोटी रुपये साधारण होते तर यावर्षी या आकड्यांमध्ये जर बघितलं तर आकडेवारी मध्ये तीन पटी होऊनही अधिक वाढ ही झालेले आहे

गृह राज्य मंत्री कुमार म्हणाले की २०२४ मध्ये सायबर फसवणुकीत केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या ३६,३७,२८८ घटनांची नोंद ही झाली आहे गेल्या वर्षी या संख्या ही २४,४२,९७८ ही होती त्याच बरोबर २०२२ मध्ये ही फसवणुकीची संख्य बघितली तर १०,२९,०२६ एवढी होती वार्षिक तुलनेमध्ये विचार जर केला तर १२७.४४ टक्के ही वाढ झालेली आहे . २०२३ मध्ये सायबर फसवणुकीत मधला आकडा हा १५,९६,४९३ ह्या घटना नोंद झाल्या आहेत ही आकडेवारी टक्केवारी मध्ये काढली असता तब्बल ५५.१५ टक्के इतकी वाढ झाली आहे गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये ही संख्या २२,६८,३४६ घटनांची नोंद झाली आहे वार्षिक तुलनेमध्ये ही टक्केवारी जवळपास 42.08% वाढ दर्शवते

आर्थिक फसवणूक इथून तक्रार आणि फसवणूक करणाऱ्यांकडून फसवणूक केलेल्याची शासनाने आय 4 सी हे सायबर गुन्हे पकडण्यासाठी नोंद करण्यासाठी बनवलेले आहे या विभागाचे सुरुवात हे 2021 मध्ये करण्यात आली होती त्यावर आजपर्यंत 17.82 लाखाहून अधिक सायबर गुन्ह्यांच्या आणि फसवणुकींच्या तक्रारी हा नोंदविल्या गेले आहेत त्याचबरोबर 5479 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही या विभागाला वाचवण्यामध्ये यश आलेले आहेत

: 9.42 लाखांहून जास्त सिम कार्ड हे बाद करण्यात आलेले आहेत

: आय एम इ हाय इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हे जवळपास दोन लाख 63 हजार 348 नंबर हे रद्द करण्यात आलेले आहेत

: गुणांमध्ये १० हजार 599 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे

: आर्थिक फसवणुकी करता वापरण्यात येणारे बनावट बँक खाते हे तब्बल 24 लाखांहून अधिक हे बंद करण्यात आलेले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *