सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात का
सोन्याचे भाव हे सर्व बाजारामध्ये दिवसेंदिवस आपल्याला लग्नाला भेटलेले सध्या बघायला मिळत आहेत तर सर्वसामान्य माणसाला सोन आहे न परवडणारी झालेली आहे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील बरेच बदल झालेले बघायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया सोन्याचा आजचा बाजार भाव आजचे चालू दर
देशामध्ये सोन्या आणि चांदीचे दर नेमके काय आहेत हे आज आपण पाहू
देशामध्ये आज 22 जुलै 2025 या दिवशी दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जर बघितला तर 99410 चालू आहे तर 22 कॅरेट च्या सोन्याला दहा ग्रॅम सोन्याचा दर बघितला तर ९१४०१ रुपया आहे तर त्याचबरोबर चांदीची देखील उच्चांक ती बघायला मिळते तर एक किलो चांदीचा दर हा साधारण एक लाख 14 हजार 820 रुपये आहेत त्याचबरोबर दहा ग्रॅम चांदीचा दर हा 1148 रुपये आहे सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये सततचे बदल हे साधारण बघितलं तर राज्य कर आणि मेकिंग चार्ज लावल्यामुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये भारतभर बदल हा कायम होत असतो
तुमच्या जवळील शहरांमध्ये आजचा सोन्याचा भाव काय आहे तो बघा
शहर | २२ कॅरेट सोन्याचा भाव | २४ कॅरेट सोन्याचा भाव |
मुंबई | प्रती १०ग्रॅम ९१,२३६ रुपये | प्रती १० ग्रॅम ९९ ,५३० रुपये |
पुणे | प्रती १० ग्रॅम ९१,२३६ रुपये | प्रती १० ग्रॅम ९९ ,५३० रुपये |
नागपूर | प्रती १० ग्रॅम ९१,२३६ रुपये | प्रती १० ग्रॅम ९९ ,५३० रुपये |
नाशिक | प्रती १० ग्रॅम ९१,२३६ रुपये | प्रती १० ग्रॅम ९९ ,५३० रुपये |
सोने आणि चांदी खरेदी करताय ही माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे
तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करायला सराफा बाजारात गेल्यानंतर सराफ बाजारातील दुकानदार तुम्हाला नेहमी विचारत असतो की तुम्हाला कसलं सोन पाहिजे आहे त्यामध्ये कॅरेट मधे सोने मोजले जाते
त्यामध्ये प्रामुख्याने 22 कॅरेट आणि 24 कॅरेट मधे सहसा सोने हे खरेदी केलें जाते तर 24 कॅरेट सोने हे 99.9% हे शुद्ध असते आणि त्यानंतर जे आपण दागिने बनवतो ते हे 22 कॅरेट सोन्याचे बनवले जातात 22 कॅरेट सोन हे 91 % शुद्ध असते