कार मार्केटमध्ये स्पर्धा वाढल्याने Safety Features हे ग्राहकांसाठी सर्वात मोठे आकर्षण ठरत आहेत. पण अलीकडे जाहीर झालेल्या GNCAP Crash Test Results ने Hyundai कंपनीसमोर मोठा प्रश्न निर्माण केला आहे. लोकप्रिय Hyundai Grand i10 या कारला Zero-Star Safety Rating मिळाली आहे.

South Africa Model, पण India ला पण धक्का
ही टेस्ट खासकरून South Africa Market साठी करण्यात आली. मात्र कारचे डिझाइन, स्ट्रक्चर आणि Body Build Quality भारतात विकल्या जाणाऱ्या मॉडेलसारखे असल्याने हा रिपोर्ट भारतातही चर्चेत आला आहे.
Adult Occupant Safety – ZERO!
GNCAP च्या अहवालानुसार:
Adult Occupant Protection: 0/34
Child Occupant Protection: 28.57/49
64 kmph वेगाने झालेल्या Frontal Impact Test मध्ये डोके आणि मानेचे संरक्षण चांगले दिसले. पण गुडघे आणि छातीच्या
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
भागात Limited Protection मिळाल्याचे नमूद करण्यात आले.
Body Shell & Footwell — Unstable!
या रिपोर्टमध्ये सर्वात गंभीर निरीक्षण:
Body Shell Structure – Unstable
Footwell Area – Unstable
अपघातात गाडीचा स्ट्रक्चर Additional Load सहन करू शकत नाही, असे GNCAP ने स्पष्ट केले आहे. हे कोणत्याही कारसाठी Major Safety Concern आहे.
Side Impact मध्ये अपयश
Side Impact Test मध्ये Hyundai Grand i10 अपयशी.
डोके, पोट आणि पेल्व्हिसचे संरक्षण चांगले दिसले, पण:
Chest Protection = Zero
Side Head Protection (Side Airbags) नाही
म्हणूनच Side Pole Test घेण्यात आली नाही.
ग्राहकांची चिंता वाढली
आजकाल कार खरेदी करताना ग्राहक Safety Rating, Airbags, ABS, Build Quality यावर विशेष भर देतात. Zero Rating मिळाल्याने Hyundai ला Brand Image आणि Trust Factor वर परिणाम होण्याची शक्यता आहे.