बिहार एक्झिट पोल नुसार हे सरकार स्थापन होणार ?

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीची धुमधडाका पार पाडला आहे मतदान प्रक्रिया पूर्ण झालेले आहे तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे सहा तारखेला झाले आणि निवडणूक निकाल हा नंबर 14 या तारखेला लागणार आहे

Amazon

Amazon App Player

Download Now

सत्ताधारी एनडीए पक्ष आणि महा गटबंधन यांच्यामध्ये एक महत्त्वाची लढत झाली व तिसरा पक्ष जनस्वराज देखील पहिल्याच वेळेस रिंगणामध्ये उतरला होता त्यानंतर एनडीए आघाडीत एकूण पाच पक्षांचा समावेश होता व 243 जागांची बिहार विधानसभा ही भाजपाने जडवे या पक्षाला दोन्हीमध्ये 101 जागांवर निवडणूक लढवले आहे

बिहार विधानसभा निवडणूक एक्झिट पोल

त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी यांनी 29 जागांवर व राष्ट्रीय लोक मोर्चा व हिंदुस्थानी हावा मोर्चा यांनी सहा जागांवर निवडणूक लढवली आहे तर दुसरीकडे बघितले गेले तर महा गटबंधन यांनी जागा वाटपाची अधिकृत घोषणा आणखीनही केलेली नाही मात्र महागटबंधनांमध्ये राष्ट्रीय जनता दर काँग्रेस सीबीआय एम एल सी पी आय आणि विकासशील इन्सान पार्टी यांचा देखील या महागठबंधन मध्ये समावेश आहे

तर दुसरीकडे बघितलं गेलं तर 143 जागांवर काँग्रेस 61 जागांवर 20 जागांवर व्हीआयपी 13 जागांवर सीपीआय चार जागांवर सीपीआय नऊ जागांवर अशा पद्धतीने ही लढत होणार आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये मतदान संपल्याबरोबर वेगवेगळे तरी चे एक्झिट पोल हे आता येऊ लागले आहेत यामध्येच बहुतेक एक्झिट पोल हा इंडिया आघाडीच्या विजयाचे देखील दावे करत आहे मात्र अनेकदा एक्झिट पोल व निकालांमध्ये बरेचसे तफावत दिसून येते ज्याप्रमाणे फुल सांगेल त्याच्या विरुद्ध ही बऱ्याच वेळा झालेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत निकाल काय लागेल बिहारचा ही उत्सुकता ही कायमच असणार आहे आणि जनतेने नेमका काय कौल दिलेला आहे हे देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळणार आहे

एक्झिट पोल नुसार कोणाचं सरकार स्थापन होणार

मेट्रो इज च्या अहवालानुसार एक्झिट पोल नुसार इंडियाला 147 ते 167 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे तर महा गटबंधन ला 69 ते 90 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे व इतर पक्षांना दोन ते सहा जागा मिळण्याचे चिन्ह आहेत

यामध्ये भाजपला 65 ते 73 जागा व त्यानंतर जे डी ओ ला 67 ते 75 जागा व एलजेपी ला सात ते शून्य जागा असाही एक्झिट पोल आहे

त्यानंतर महागठबंधन मध्ये राष्ट्रीय जनता दर व त्यांना जागा या 53 ते 58 मिळण्याची शक्यता आहे व काँग्रेसला दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे व्हीआयपी ला एक ते चार जागा व डाव्या पक्षांना नऊ ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे

आताच्या मॅट प्राईज एक्झिट पोल नुसार इंडियाला 48% तर महाकटबंधनला 37% मते हे मिळू शकतात

मेट्रोजिस्टच्या एक्झिट पोल च्या सर्वेनुसार एनडीएला 130 ते 138 जागा व महा गटबंधनला 100 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्येच तीन ते पाच जागा इतरांनाही मिळू शकतात

जिंकण्यासाठी साधारण किती जागा हव्यात ?

बिहार विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडलेले आहेत मात्र निकाल अद्यापही बाकी आहे बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत व सरकार स्थापन करण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाला एकूण बघितले गेले तर 122 जागा आवश्यक असते

त्यामध्येच जे डी आणि भाजप यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे तर तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते ठरू शकतात

सध्या बिहार विधानसभेत भाजपचे एकूण 80 आमदार तर राज्याचे एकूण 77 आमदार व जडवीचे 45 आणि काँग्रेसचे कोणी आमदार आहेत त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हिंदुस्तानी आवाज मोर्चा सेक्युलरच्या चार जागा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या दोन जागा ऑल इंडिया मजली से इथे हा दोन मुस्लिम चा एक आणि दोन अपक्ष आमदार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now