निवडणुकांचे एक्झिट पोल कसे केले जातात ?एक्झिट पोलचे अंदाज किती सत्य ठरतात ?

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

निवडणुका म्हटलं की समोर येतो तो म्हणजे एक्झिट पोल ज्यामुळे कोणता सरकार येणार कोणचा जाणार निवडणुका कशाही झालेल्या असो मात्र एक्झिट पोल आपला पोल देऊन मोकळे होत असतात पण एक्झिट पोल नेमके काम कसे करते व त्या एक्झिट पोलचा अंदाज हा खरा ठरतो का तर बऱ्याच वेळा एक्झिट पोलचा अंदाज हा पाहिजे तसा लागत ही नाही तर आज जाणून घेऊया सविस्तर एक्झिट पोल नेमका कसा केला जातो

Amazon

Amazon App Player

Download Now

एक्झिट पोल काय असतो व ते कसे करतात

एक्झिट चा अर्थ असा होतो की बाहेर पडणं या शब्दाचा चाचण्या म्हणजे पोल होय

जेव्हा मतदान करणारा मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर येतो त्यावेळेस त्यांना मतदानाविषयी विचारले जातात की तुम्ही मतदान कोणत्या पक्षाला व कोणत्या उमेदवाराला केला आहे हे सांगाल का ?

व एक्झिट पोल करणाऱ्या त्यांच्या लोकांना मतदानाच्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर उभ केले जाते जसे जसे मतदान करून लोक हे बाहेर येत असतात त्यावेळेस त्यांना विचारले जाते की तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केले व कोणत्या उमेदवाराला मतदान केले इतरही काही प्रश्न त्यांना अनेक विचारले जात असतात उदाहरण द्यायचं झालं तर मुख्यमंत्री पदासाठी तुमचा आवडता उमेदवार कोणता असेल असे अनेक प्रश्न हे मतदाराला मतदान झाल्यानंतर विचारले जातात. व त्यामधूनच एक्झिट पोल हा दिला जातो.

मतदान केंद्रावरील प्रत्येकी 10 माणसांपैकी एक जणांचं मत घेतलं जातं व जर का मतदान केंद्रे मोठे असेल तर वीस माणसामागे एक जणांचा मत घेतलं जातं आणि सर्व मतदारांकडून माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीचे विश्लेषण केले जाते पण लोकांचे निकाल नेमके काय असतील त्याचा अंदाज बघितला जातो.

प्रमुख एक्झिट पोल संस्था

सी व्हॉट्रार , आक्सेस माय इंडिया, सी एन एक्स भारत या भारतातील प्रमुख एक्झिट पोल अंदाज लावणाऱ्या संस्था आहेत निवडणुकांच्या वेळेसही अनेक नवीन कंपन्या येत असतात.

एक्झिट पोल साठी नेमके कायदे आहेत का काही ?

निवडणूक आयोगाने एक्झिट पोल साठी काही नियमावली आखून दिलेले आहे निवडणुकीवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू नये यासाठीच हे नियम आखून दिलेले असतात त्यामुळे निवडणूक आयोग एक्झिट पोल साठीच्या मार्गदर्शनासाठी सूचना प्रसिद्ध करत असतो त्यामध्ये प्रामुख्याने बघितले गेले तर एक्झिट पोल कशा पद्धतीने करावेत हे देखील सांगितलं जातं व मतदान झालेल्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल हे प्रसिद्ध करण्यात येऊ नयेत असा देखील निवडणूक आयोगाने नियम आखून दिलेला आहे

निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत व शेवटच्या टप्प्यात मतदान संपल्याच्या नंतर एक्झिट पोलचे निकाल तोपर्यंत करताही येत नाही मतदानानंतर एक्झिट पोलचे जे काही निकाल असते ते प्रसारित करण्यासाठी त्या संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी ही घ्यावी लागते

एक्झिट पोलचे अंदाज हे कितपत बरोबर असतात ?

एक्झिट पोलचे अंदाज हे मुळामध्ये हवामान विभागाच्या अंदाजा सारखेच मानले जातात काही वेळा हे अंदाज चुकीचे ठरतात तर काही वेळा अंदाज हे बरोबरही ठरतात तर काही वेळा अंदाज आहे निकालाच्या जवळपास असतात एक्झिट पोल ने दोन गोष्टींचा अंदाज हा बांधला जातो त्यामध्ये मतदानाचे टक्केवारीचा व पक्षांना मिळणाऱ्या जागांचा अंदाज ठरवला जातो.

अनेक वेळा एक्झिट पोल हे वेगवेगळ्या अंदाज लावत असतात ?

अनेक वेळा एक्झिट पोल करणाऱ्या संस्था या वेगवेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येकाची पद्धत थोडीफार ही वेगळी असू शकते त्यामुळेच प्रत्येकाचा एक्झिट पोल हा सेमच येईल असेही त्यामध्ये तासगाव ठरलेलं नसतं तर त्यामध्ये बराच वेळ असे होतं की काही संस्था या फोनवरून देखील पोल साठी चा डाटा हा संकलित करत असतात तर काही एजन्सी त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील फिल्डवर पाठवून फोन साठी काम करत असतात त्यामुळे प्रत्येक संस्थेचा फुल हा वेगळा असू शकतो.

भारतामध्ये पहिल्यांदा एक्झिट पोलची सुरुवात ?

दुसऱ्या सार्वजनिक निवडणुका दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऑफ इंडियाने 1957 मध्ये पहिल्यांदा एक्झिट पोल दिला होता.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपन यांचे त्यावेळी कॉस्टा आणि निवडणूक सर्वेक्षण हे केलं होतं मात्र या पद्धतीला पूर्णपणे एक्झिट पोल हे म्हणता येत नाही

1980 मध्ये डॉक्टर प्रणय रॉय यांनी देखील एक्झिट पोल केला होता त्यांनीच पुन्हा डबल 1984 मध्ये देखील एक्झिट पोल चांदाज लावला होता

1996 मध्ये दूरदर्शन ने पत्रकार नलिनी सिंह यांच्याकडून हे सर्वेक्षण करण्यात आले होते यासाठीची आकडेवारी गोळा करण्यासाठी सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज या संस्थेने फिल्डवर जाऊन सर्वेक्षण केले होते

अशा पद्धतीने एक्झिट पोलचे हे सत्र सुरूच झालं मात्र त्याकाळी आजच्यासारखे भरमसाठ एक्झिट पोल हे नसायचे तुरुळीत एक दोन एक्झिट पोल असायचे.

एक्झिट पोल हे इतर देशातही होतात का ?

जगातल्या इतर देशांमध्ये भारताच्या आधीपासूनच एक्झिट पोलचे होत आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बघितले गेले तर दक्षिण अमेरिका अमेरिका दक्षिण आशिया युरोप आणि आग्नेय आशयामध्ये जगभरातल्या अनेक देशांमध्ये एक्झिट पोल हे घेतले जातात

तर 1936 मध्ये अमेरिकेत सगळ्यात पहिले एक्झिट पोल करण्यात आला होता त्यामध्ये जॉर्ज्ञान आणि प्लॉट रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्क शहरांमध्ये एक निवडणूक पाहणी करून हॉल दिलेला होता

राष्ट्राध्यक्ष पदासाठी तुम्ही कोणत्या मतदाराला दिलं हे यामध्ये मतदान करून बाहेर येणाऱ्या व्यक्तींना विचारला जात होतो फ्रँकलिन रुजवेल्स निवडणूक जिंकतील असा देखील अंदाज बांधण्यात येत होता

लोकसभा निवडणूक 2024

या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशात असलेलं वातावरण इंडियाच्या बाजूने होतं असं लोकांचं मत जरी असेल मात्र असे अंदाज पाठवले जात होते

मतदान झाल्यानंतर बहुतांश एक्सिट पोल मध्ये काही प्रमाणात अशाच प्रकारे आकडेवारी बघायला देखील मिळाली सगळ्यात एक्झिट पोल्स ने प्रकारच्या बाजूने अंदाज वर्तवले गेले होते

एक्झिट पोलचे अंदाज हे खरे ठरले पण भाजप आणि इंडियाला मिळणाऱ्या जागांबद्दल नेमके अंदाज हे चुकीचे ठरले

जेवढे एक्झिट पोल होते त्यांची सरासरी बघितली गेली तर त्यामध्ये एनडीएला 350 जागा तर 400 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता पण मात्र 293 वर समाधान मानावं लागलं होतं

हरियाणा विधानसभा निवडणूक

हरियाणा मधील विधानसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोल अंदाज पाहिजे तसे योग्य काही ठरले नसल्याचे बघायला मिळाले हे एक्झिट पोल मध्ये राज्यामध्ये वातावरण भाजप विरोधी असून देखील काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण त्या प्रमाणात तसं काहीही घडलं नाही

हरियाणा मध्ये एक्झिट पोल ला काँग्रेसला एकूण 50 ते 55 जागा मिळतील व सत्ता स्थापन करण्याची देखील शक्यता होती तर भाजपला 20 ते 25 जागा मिळणार असाही अंदाज एक्झिट पोल ने दिला होता पण प्रत्यक्षामध्ये तसे न घडता भाजपला एकूण 48 जागा मिळत सारखा स्थापन केलं व काँग्रेसला एकूण 37 जागा मिळाल्या होत्या

अशाप्रकारे एक्झिट पोलची सुरुवात झाली होती एक्झिट पोल हा फक्त एक लोकांचा अंदाज लोकांचा मत घेऊन त्यावर एक्झिट पोल घेणारे संस्था आपला अंदाज वर्तवत असतात त्यामुळे निकालाची प्रत्यक्ष काय बदल होतील हे सांगता येत नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now