CLAT परीक्षा कशासाठी असते; कायद्याच्या क्षेत्रामध्ये अनेक संधी

Spread the love

कायद्याचं शिक्षण म्हटलं की आधी समोर येतो काळा कोट कोर्ट त्या संबंधांमध्ये डोक्यामध्ये विचार चालू होतात त्यातच वकिलांचे चित्र लगेच समोर उभे राहतात

Verification: 1fe30fb203b45d5d

कायद्याचे शिक्षण घेणारे हे काय फक्त वकीलच आणि न्यायाधीश होतात का? याचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का

Amazon

Amazon App Player

Download Now

भारतामध्ये 26 राष्ट्रीय विद्यापीठांमधून कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आज जवळपास 75 हजार विद्यार्थ्यांनी लॉ युनिव्हर्सिटी मधील तीन ते साडेतीन हजार जागांसाठी मार्ग मोकळा करणाऱ्या परीक्षेत प्रवेश घेतला म्हणजेच लॉ एडमिशन टेस्ट CLAT चे परीक्षा दिली होती यामध्ये अंडर ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट या दोन्ही परीक्षा देणाऱ्यांचा एकत्रित समावेश आहे

या परीक्षांमध्ये तरुण मुलांचा जास्त प्रमाणात रस असतो त्यामागचं कारणही तसंच आहे या परीक्षेमुळे शिक्षणानंतर सध्या देखील त्या प्रमाणामध्ये भरपूर असतात

कायद्याचं शिक्षण घेणाऱ्यांचा भवितव्य हे फक्त आणि फक्त कोर्ट रूम व न्यायालय नसून किंवा फक्त पेपरवर कपुर तर आज मर्यादित राहिलेले नाहीये तर न्यायव्यवस्थे व्यतिरिक्त आज बघितलं गेलं तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये देखील कायद्याच्या शिक्षण झालेल्यांना खूप मोठ्या संधी आज उपलब्ध होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं गेलं तर लॉ ऑफ फार्म असेल कंपनीचे बोर्ड रूम पॉलिसी थिंग इंटरनॅशनल कंपन्या देखील यामध्ये समाविष्ट असतात कंपन्या मधील वेगवेगळ्या संधी असतात तितक्यात काय तर आंतर प्रणाम होण्याची देखील मार्ग हे सोयीस्कर होत चालले आहेत

तर नेमकी ही परीक्षा कशा पद्धतीने असते काय असते त्याच्या कक्षेमध्ये नेमका काय काय येतं जाणून घेऊया सविस्तरपणे

CLAT परीक्षा नेमकी काय असते ?

CLAT या परीक्षेचा अर्थ म्हणजे कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट याचा अर्थ होतो हे परीक्षा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा असते

ही परीक्षा नॅशनल लॉयनर सिटी बंगळूर हैदराबाद भोपाळ कोलकाता जोधपूर रायपूर सिल्वासा गांधीनगर पाटणा पंजाब लखनऊ कोची रांची ओडीसा आसाम तिरुचिलापल्ली विशाखापटनम मुंबई नागपूर छत्रपती संभाजी नगर जबलपूर सिमला अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये देशातील ठिकाण आहेत

कन्सोरशिया ऑफ एल एन एल युज वर्षा मधून एकदा हे परीक्षा घेतात यामध्ये विविध प्रकार देखील आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बघितले गेले तर इंग्रजी करंट अफेयर्स लीगल रीजनिंग लॉजिकल रिजनिंग आणि कॉन्टॅक्ट देऊ टेक्निक यासारख्या देखील या परीक्षांमध्ये विविध गोष्टींचा समावेश केला जातो या माध्यमातून असा फायदा होतो की विद्यार्थ्यांची खरी क्षमता ही लक्षात येते

जे विद्यार्थी या परीक्षांमध्ये यशस्वी होतात त्यांना येणाऱ्या पाच वर्षासाठीच्या इंटिग्रेटेड लॉक प्रोग्राम मध्ये प्रवेश मिळतो बघायचं झालं तर बीए एलएलबी बीए एलएलबी आणि बीकॉम एलएलबी हे दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी ही परीक्षा घेतली जाते

या परीक्षेसाठी पात्रता काय लागते ?

युजी आणि इझी या दोन्ही परीक्षा देण्यासाठी वयाचे कोणतेही आठ नाही

ही परीक्षा देण्यासाठी बारावी मध्ये किमान 45 टक्के गुण मिळायला हवेत प्रत्येक उमेदवाराला ही परीक्षा देता येते परंतु आरक्षणा असलेल्या वर्गातील उमेदवाराला कमीत कमी 40 टक्के गुण असल्यास सच ही परीक्षा देता येते

योग्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला बारावी मध्ये असतानाच ही परीक्षा देता येत असते म्हणजेच पुढील वर्षी मे महिन्यामध्ये बारावी पास होतील व त्यांना पुढच्या महिन्यांमध्ये परीक्षेलाही बसता येणार

तर्फीची साठी उमेदवाराला एल एल बी या विषयांमध्ये किमान 50 टक्के गुण मिळणं आवश्यक असते आरक्षणा असलेल्या वर्गातील उमेदवाराला यामध्ये पाच टक्के गुणांची सूट ही दिली जाते

कोर्स हा कोर्स कशा पद्धतीचा असतो

जोधपुर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी बघितले तर टॉप मार्च एन एल यु मध्ये युनिव्हर्सिटीचे गणना केले जाते त्यामध्ये केशव मालपाणी यांनी फ्लॅटच्या माध्यमातून 2015 साली या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला होता त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट लॉयर म्हणून देखील काम केलं .

त्यानंतर CLAT शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली व ते यूट्यूब चैनल देखील चालवता त्यावर ते परीक्षा संबंधित महत्त्वाच्या घडामोडी ह्या टाकत असतात

माझ्या अभ्यासक्रमाबद्दल त्याचे म्हणतात की अरे लोक तीन वर्षाची पदवी घ्यायची आणि नंतर तीन वर्षाचा लॉज शिक्षण घ्यायचे मात्र आता या अभ्यासक्रमामुळे या दोन्ही गोष्टी पाच वर्षांमध्येच कम्प्लीट होतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now