Beed Crime News:
बीडमध्ये तरुणाचा चाकूने वार करून हत्या करण्यात आलेली आहे या हत्याच मूळ कारण म्हणजे यश देवेंद्र ढाका हा आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वाद झाला होता या पार्टीमधील वादामुळेच दोघांमध्ये एक वेद निर्माण झालं आणि त्या वादामधूनच त्याच्याच मित्राने त्याचा काटा काढला त्याचा मित्र म्हणजे सुरज काटे याने एखादा शस्त्राने बीड शहरातील ऐन वर्दळीच्या ठिकाणी चौकामध्ये पोटात चाकूने वार करून जागीच ठार केले

Beed Crime News : एक महिन्यापूर्वी यश ढाका आणि सुरज काटे या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करते वेळेस दोघांमध्ये काही भांडण झाले त्यामुळेच त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यामधूनच यश ढाका याचे हत्या झालेली आहे असे कारण समोर येत आहे यश ची हत्या झाल्याबरोबर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केलेली आहे व त्यामागे फक्त एकच जनाचा हात होता का आणखी काही त्या हातेमागे सामील होते त्यासाठी तेथील सीसीटीव्हीच्या आधारे तपासणी करून बघत आहे की आणखी कोणाचा यामध्ये समावेश आहे का पोलिसांकडून सखोल शोध देखील घेतला जात आहे
यश ढाका हा बीड मधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे आणि अशा पद्धतीने हत्या झाल्यामुळे बीड पुन्हा एकदा हादरली असून बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे . बर्थडे शुभविच्छेदनासाठी बीड जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलेला आहे पोलीस प्रशासन घटनेचा सखोल तपास करत आहे.
Beed Crime News: छातीमध्ये झालेल्या जोरदार दोन वार त्यामुळे यश रक्तबंबाळ
संध्याकाळी साडेपाच वाजता यश ढाका याचा चाकूने वार करून हत्या करण्यात आलेली आहे ती म्हणजे बीड मधील माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडले आहे यश च्या छातीमध्ये जोरदार शस्त्राने वार केल्यामुळे यश टाका हा रक्त मुंबई झालेला होता जखमी अवस्थेत त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयामध्ये होऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला मयत असे घोषित केले होते यश डाका हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता एक शुल्क कारणावरून वाढदिवस साजरा करताना वाद झाल्यानेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे
Beed Crime News: ज्या वाढदिवसामुळे ही कालची जी घटना घडलेली आहे त्याला जवळपास एक महिना झालेला आहे ज्यामुळेच यश ढाका याची हत्या झालेली आहे दोघांमध्ये वाद झाल्यामुळे ही घटना झाल्याचे बोलले जात आहे गुरुवारी रात्री बीडमध्ये माने कॉम्प्लेक्स च्या जवळील परिसरामध्ये हे घटना घडल्याचे माहिती आहे त्यावेळी सुरज याने धारदार शस्त्र काढून यश ढगाच्या ऐन छातीमध्ये सोडतात दोन वेळा खूपच ला आणि यात यश टाका हा रक्तबंबाळ होऊन खाली पडला व त्याबरोबर यशच्या मित्रांनी तात्काळ त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले