जिंतूर :
पिंपळाच्या झाडावर एक ट्रक आदळल्याने ट्रक मधील एक व्यक्ती जागीच मृत्यू पावली तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे .ही दुर्दैवी घटना आज सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरम्यान गंभीर जखमी व्यक्ती ट्रक मध्येच अडकली असून त्यास ट्रक मधून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील सुरू होते.
आज सकाळी पाच सहा च्या सुमारास आंध्रा कडून येणारा ट्रक भरधाव वेगाने जात होता. ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने मुळे भरधाव ट्रक ही पिंपळाच्या झाडावर आदळल्यामुळे . त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली. ट्रकची केबिन पूर्णपणे पिंपळाच्या झाडांमध्ये फसल्याने सकाळी सात वाजेपर्यंत ट्रक मधील मृत पावलेला व्यक्ती व जखमी व्यक्तीस अजून काही ट्रकबाहेर काढता आले नाही.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
त्या ठिकाणी दोन जेसीबी एक क्रेन व महामार्गाचे पथक व पोलीस प्रशासन, गाडी , स्थानिक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्या अडकलेल्या व्यक्तींना काढण्यासाठी प्रयत्न करीत होते.