राजे शिवाजी गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर – २५ वे वर्ष

Spread the love

माजलगाव /
माजलगाव शहरातील जिजामाता नगर येथील नामांकित राजे शिवाजी गणेश मंडळाची नवी कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. गेल्या अनेक वर्षांपासून हा गणेशोत्सव केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांनी गाजत आहे. मंडळाला आमदार गणराया प्रथम क्रमांक, पोलिस प्रशासनाचा प्रथम पुरस्कार, रोटरी क्लबचा प्रथम

पुरस्कार अशी मानाची पारितोषिके मिळाली आहेत. विशेष म्हणजे २०२१, २०२२ आणि २०२३ अशी सलग तीन वर्ष आमदार साहेबांचा प्रथम क्रमांक पटकावणारे हे एकमेव मंडळ आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले जाणार असून गणेश विसर्जनाच्या दिवशी भव्य टिपरी नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.

६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत कार्यकारणी निश्चित करण्यात आली. त्यानुसार –

सल्लागार : सुरेशभाऊ शेटे, मदन नाना पांढरे, महादेव भैय्या शिरसट, अमोल भैय्या गिरी

अध्यक्ष : आसाराम चोरघडे

उपाध्यक्ष : सुरज एंखडे

सचिव : विकास पाटील, नितीन चोरघडे

कोषाध्यक्ष : अमोल ढवण, संतोष खेत्री

स्पर्धा प्रमुख : अजय चोरघडे, गजानन जोशी, लखन धरपडे, अभिषेक गायकवाड, रोहित लांडगे, विजय चोरघडे

टिपरी नृत्य प्रमुख : प्रवीण कुलकर्णी, गणेश तोडकरी

नियोजन समिती : गोरख शिंदे, भानुदास सोळंके, विलास कदम, रमेश सुरवसे, सचिन राऊत, महेश शेटे, दिनेश गिरी, बंटी राऊत, दशरथ चोरघडे, दीपक तोडकरी, मुकेश काळे सर, दुर्गादास देशमुख, संतोष शिंदे, राजेभाऊ काळे, राजेभाऊ शिंदे, लखन नायबळ, महेश स्वामी, महादेव एखंडे, शिवानंद खुर्पे, बालासाहेब नाटकर, विनायक जमदाडे, गणेश निकम, नामदेव चोरघडे, ऋषिकेश कुलकर्णी, भाऊ टोम्पे, डॉ. संतोष गायकवाड, गुरुदत्त गिरी, गोविंद केसापुरे, गणेश शिरसाट.

सदस्य : विशाल माने, शिव निर्मल, ओमकार गिरी, रितेश शेटे, रुपेश लांडगे, विशाल केसापुरे, शिवा एखंडे, आशुतोष शर्मा, श्रीकांत शिंदे, प्रशांत शेलार, श्री सुचंद्र स्वामी, राजेश लांडगे, शुभम यादव, मनोहर काशीद, सुनील एखंडे, भारत ढगे, दत्ता शेजुळ, संतोष चोरघडे, सिद्धेश्वर मिटकरी, सुनील केसापुरे, प्रशांत स्वामी, अथर्व जोशी, शुभम स्वामी, सचिन मोहिते, सुरज साडेगावकर, विनोद देशमुख, कृष्णा मालपाणी, राजेश वैरट, सुमित भांडवलकर, दत्ता शिरसाठ, सुमित घेणे, शंकर वटाणे, तुषार शिंदे, गोविंद सोळंके, अशोक लोकरे, दत्तात्रय सेलुकर.

या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून मंडळ आणखी जोमाने सामाजिक कार्याला प्राधान्य देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *