कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर तर उद्घाटक प्रा.डॉ.मिलिंद आवाड याची प्रमुख उपस्थिती

माजलगाव / प्रतिनिधी
तळागाळातील समाजातील तरुणांनी डॉक्टर, वकील, पोलीस, कलेक्टर झाले पाहिजे ही संकल्पना उराशी बाळगून समस्त दलित चळवळीच्या एकेकाळी पाठीचा कणा राहिलेल्या दिवंगत कर्मवीर एकनाथरावजी (जीजा) आवाड यांच्या विचार धारेचा समाज घडविण्याचा वसा अंगीकृत करून समाजाला समविचारी विचार धारेशी जोडण्याचे काम करत असलेले मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष प्रा.डॉ. मिलिंद आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी हक्क अभियान बीड जिल्हा शाखा माजलगाव आयोजित
*लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मोत्सव सोहळा १ ऑगस्ट रोजी ठिक २ वाजता वैष्णवी मंगल कार्यालय माजलगाव येथे पार पडत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर भूषवणार आहेत. तर उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक तथा मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद आवाड हे असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी आमदार प्रकाश दादा सोळंके, मा.आ मोहनराव सोळंके , मा.आ. राधाकृष्ण होके पाटील , मा.आ. डी.के. देशमुख, मोहनराव जगताप, बाबुराव पोटभरे , ओमप्रकाश शेटे, जयसिंग सोळंके , जयदत्त नरवडे,सचिन उजगरे, उमेश काका मोगरेकर,प्रा.अर्जुन तनपुरे, नितीन दादा नाईकनवरे, श्रीहरी मोरे , सहाल भैय्या चाऊस, नानासाहेब घोडके, प्रभाकर साळेगावकर ,धम्मानंद साळवे, अरुणराव राऊत ,अविनाश तात्या जावळे , डॉ. ज्ञानेश्वर गिलबीले ,डॉ. प्रकाश आनंदगावकर, दयानंद स्वामी , शिवाजी सुतार, डॉ. दिनकर मस्के अरुण इंगळे, कचरु तात्या खळगे, मनमोहन कलंत्री ,कॉ. दत्ता डाके, तुकाराम येवले अॅड. तथागत कांबळे , मोहन जाधव ,गंगाभिषण थावरे,भिमराव नाडे,आंकुश जाधव,अजय शिंदे,विजय दादा साळवे,अॅड. नारायण गोले,भारत तांगडे ,अॅड. डोंगरदिवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मानवी हक्क अभियान बीड जिल्हा शाखा माजलगाव व जयंती महोत्सव समिती २०२५ आयोजक : राजेश क्षिरसागर, मधुकर कांबळे, रमेश गवळी, बंडु लोखंडे, बाबासाहेब थोरात, महादेव उमाप, कचरू कांबळे,पांडुरंग घडसिंगे, बंडु खंडागळे, संदिप वाघमारे, विष्णु मुजमूले, बबन खंडागळे, प्रल्हाद दळवी, छगन क्षिरसागर, आप्पाराव भारस्कर, राधे कांबळे, भारत जाधव, रमेश जाधव, आप्पाराव मुजमूले, किशन लोखंडे, परमेश्वर अडागळे, अनिकेत वाघमारे, कपिल अडागळे, बाबासाहेब मुजमूले, राहुल आवाड, प्रल्हाद कांबळे, राजेश थोरात, विनोद गायकवाड, तुळसीराम आवाड, अक्षय गवळी, महादेव अडागळे, अशोक थोरात, प्रकाश थोरात, बळीराम कारके, कपिल आडागळे, धोंडराम हातागळे, मारोती भिसे यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.