छत्रपती संभाजीनगर /
(जिमाका) — उद्योजकतेच्या संधी वाढवण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे बुधवार, दि. १९ नोव्हेंबरपासून पाच दिवसीय निर्जलीकरण (डिहायड्रेशन) प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. युवक, युवती आणि महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
या प्रशिक्षणात निर्जलीकरण तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वाचे तांत्रिक विषय समाविष्ट करण्यात आले असून, डिहायड्रेशनचे प्रकार, उद्योग संधी, व्हेजिटेबल कटिंग मशीन, ग्राइंडर, पॅकिंग आणि पिलिंग मशीन, प्रोसेस लाईन, मशीन सिलेक्शन, कच्चा माल, बाजारपेठ आणि निर्यात क्षेत्रातील संधी या विविध मुद्द्यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच तयार उत्पादनांची क्वालिटी टेस्टिंग कशी करावी याबाबतही सविस्तर माहिती देण्यात येईल.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
प्रात्यक्षिक सत्रांमध्ये मेथी पावडर, पालक पावडर, हिरवी मिरची पावडर, आले-लसूण पावडर, कढीपत्ता पावडर, पुदीना पावडर, बटाटा पावडर, चिकू फ्लेक्स, पायनॅपल फ्ल