Verification: 1fe30fb203b45d5d
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
तहसील प्रशासनाने तातडीचे आवाहन करताना म्हटले आहे की, अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांनी सेतू केंद्रात जाऊन अंगठा प्रमाणीकरणाद्वारे ‘ई-KYC’ त्वरित पूर्ण करावी.
डॉ. नाईक म्हणाले, “ई-KYC पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची थांबलेली रक्कम तात्काळ जमा केली जाईल. कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही,” अशी खात्री प्रशासनाने दिली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना देखील गावागावांत शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तहसील कार्यालयाने विशेष पथकांकडून देखरेख सुरू केली आहे.
शेतकऱ्यांनी विलंब न करता ई-KYC पूर्ण करणे अत्यावश्यक असून अनुदान रक्कम रोखली जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.