फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणांमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये तपासाबाबतच्या माहितीवरून असा आक्षेप घेतलेला होता
नुकतेच शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे व सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट वर्षा देशपांडे यांनी तब्बल थेट कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे
नेमके काय आक्षेप आहेत व रूपाली चाकणकर यांनी काय म्हणून माहिती दिलेली आहे व आरोपींना क्लीन चीट देण्याचाही यातून प्रयत्न केला जातोय का ?
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
फलटण डॉक्टर प्रकरणांमध्ये ट्रेनचे देण्यासाठी एवढी घाई का केली जात आहे याविषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे
सुरुवातीला तक्रार
बीड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेली ही मुलगी या मुलीचे वडील हे मुख्य म्हणजे शेती व्यवसाय करतात त्यातही ते अल्पभूधारक शेतकरी आहेत कुटुंबातल्या या मुलीचं संपूर्ण शिक्षण हे तिच्या आई-वडिलांनी पूर्ण केलं आणि तेही पूर्ण शेतीच्या उत्पन्नावरच त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर तिने डॉक्टर म्हणून नोकरी देखील सुरू केली होती
सातारा येथील आणि सुरुवातीच्या काळामध्ये काही दिवसानंतर फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते

महिला डॉक्टरने दिनांक 23 सप्टेंबर या दिवशी सातारा जिल्ह्यातील फलटण
डॉक्टर महिलेच्या हातावर लिहिलेल्या एका सुसाईड नोट मुळे पीएसआय गोपाळ बदने व प्रशांत बनकर या दोघांची नावे डॉक्टर महिलेच्या हातावर सुसाईड नोट म्हणून लिहिलेली होती
त्यात लिहिलेले होते की पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर जवळपास चार वेळा बलात्कार केला होता व दुसऱ्या व्यक्तीने शारीरिक आणि मानसिक स्थळ देखील केलेला होता असा आरोप या महिला डॉक्टरने केला होता
या दोन्ही आरोपींपैकी बनकर या आरोपीला पोलिसांनी अटक केलेले आहे व बदने स्वतः पोलिसांसमोर शरण गेला आहे
या सर्व प्रकरणांमध्ये डॉक्टर महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे देखील होत असलेल्या छळाची तक्रार केलेली होती त्याचे पत्र देखील समोर आलेले आहेत या घटनेबाबत अनेक आरोप केले जात होते
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
महिला डॉक्टर महिलेने 19 जून या दिवशी फलटण येथील उपाधीक्षकांकडे देखील तक्रार केलेली होती त्यामध्ये असे म्हटले होते की आरोपी पीठ नसून सुद्धा रिपोर्ट देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दबाव आपला जात होता
पोलिसांकडून अर्वाच्य शब्दांमध्ये बोलले जात होते पोलीस आरोपीला कोणत्याही वेळ घेऊन येत असतो त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये सांगूनही त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही अशा प्रकारच्या तक्रारीही करण्यात आलेल्या होत्या
या तक्रारी मध्ये तिने आत्महत्या करण्यापूर्वी ज्यांची नाव लिहिले आहेत त्यापैकी पीएसआय गोपाळ बदने याचा देखील उल्लेख केलेला होता
आधी तक्रार केलेली या तक्रारीची कसल्याही प्रकारे दखल घेतली नाही व त्याचमुळे डॉक्टरने 13 ऑगस्ट रोजी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज दाखल केला होता
महिला डॉक्टर ने आरटीआय द्वारे माहिती मागवण्याचा देखील प्रयत्न केला होता व त्यानंतर एका पत्रामध्ये सविस्तर वर्णन करत तक्रारी या मांडल्या होत्या
स्थानिक राजकीय सुधारणा कडून चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट्स बनवण्यासाठी देखील व पोलिसांकडूनही प्रचंड दबाव असायचा महिला डॉक्टरच्या कुटुंबाकडून केला जात आहे
माझे खासदाराच्या पीए कडून फोन येत असे खोट्या रिपोर्ट साठी असा आलो पहिला डॉक्टरच्या नातेवाईंकडून केला जात आहे व तिच्या कुटुंबातील नातेवाईकांचे असे म्हणणे आहे की तुझ्या हातावर लिहिलेले सुसाईड नोटी तिने लिहिलेले नसून डॉक्टरचे हे अक्षरच नाहीये
या सर्व प्रकरणांमध्ये सर्व काही समोर असताना देखील आम्हाला न्याय मिळेल का नाही सांगता येत नाही माझ्या मुलीला न्याय मिळण्यासाठी ज्यांनी एवढा छळ केलेला आहे त्या सर्वांना थेट फाशीची शिक्षा व्हावी
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नेमकं काय केलं?
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी 17 ऑक्टोंबर रोजी फलटणचा दौरा केला आणि या घडलेल्या सर्व प्रकरणाचा एक आढावा घेतला
सर्व झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत रूपाली चाकणकर असे म्हणाले की पोलीस प्रशासनाने या सर्व प्रकरणाचे सीडीआर हे काढलेले आहेत व जानेवारी ते मार्च या काळामध्ये गोपाळ बंधन सोबत कम्युनिकेशन आहे का व त्यानंतर या सगळ्या प्रकरणांमध्ये संबंधित कसल्याही प्रकारचं कम्युनिकेशन झालेलं नाही व प्रशांत बनकर यांच्यासोबत कम्युनिकेशन झालेला आहे
चाकणकर पुढे म्हणाले की पहिला डॉक्टर आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आरोपी प्रशांत बनकर कडे गेलेल्या होत्या त्यावेळी फोटो वरून त्यांच्यामध्ये वाटसाला व त्या वादाचं रूपांतर हे एका मोठ्या भांडणांमध्ये झालेलं व त्यानंतर घरामधून निघून एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या होत्या व प्रशांत बनकर यांचे वडील त्यांना समजावून सांगत होते व त्यांना घरी आणलं व लाजवत राहायला किती व त्यानंतर बनकर यांना मेसेज केलेले आहेत
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
रूपाली चाकणकर यांच्या मते बनकर यांचा मोबाईल त्यावेळी बंद होता त्यामुळे देखील त्यांच्यामध्ये वाद झालेले आहेत डॉक्टर महिला असं म्हणाले की मी आत्महत्या करेल अशा स्वरूपाचा मेसेज त्यांनी प्रशांत बनकर ला फोटो काढून पाठवला याआधीही बऱ्याच वेळा धमकी देण्याचा प्रयत्न केलेला होता असं या दोघांमधील संभाषणावरून दिसत आहे
या सर्व प्रकरणांमध्ये माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा व या प्रकरणाचा आतापर्यंत कोणत्याही तपासामध्ये डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट कसलेही प्रकारचा संबंध आलेला नाही असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले
त्याचबरोबर डॉक्टर आणि पोलीस यांच्यामध्ये देखील वाचला होता त्यामध्ये डॉक्टरांनी पोलिसांशी देखील नीट बोलावं व ते पदस्थापना बदलण्यात यावी असे देखील आदेश असल्याचे स्पष्ट केला आहे मात्र तेथील डॉक्टरांनी फलटण याच ठिकाणी ठेवण्यात यावं असं देखील सांगितलं त्यामुळेच स्पेशल ऑर्डर काढून त्यांना अडचण येथे पोस्टिंग देण्यात आल्याच सांगीतले
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर या प्रकरणाची संपूर्ण माहिती आता एक वाद भेटलेला आहे रूपाली चाकणकर यांनी डॉक्टर महिला पीडितेवर आरोप केले आहेत ते चुकीचे आहेत असे त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे
डॉक्टर महिलेच्या भावाने असे म्हटले आहे की राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकरांची ही भूमिका अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आहे आमच्या घरी येऊन आमचे बाजू तरी किमान समजून घ्यायला हवी होती संतवानासाठी देखील त्या येऊ शकले नाही व त्यांनी आरोपींनाच साथ दिली असं डॉक्टर महिलेचा भाऊ या निखांत व्यक्ती केले
आमच्या बहिणीवरच अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत व राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष असून देखील महिलांविरोधातच बोलत आहेत एका डॉक्टर महिलेचा विचार करून त्यांनी हे सगळं बोलायला पाहिजे होतं हे सर्व चुकीचा आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे या पिढीतेच्या गावातील रहिवाशांनी रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा असेही मागणी केली आहे
सुषमा अंधारे यांनीदेखील राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी केलेली आहे
या सर्व प्रकरणांमध्ये वेगवेगळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत असे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पीडितेची हत्या झाल्याचा देखील आरोप या सर्व प्रकरणावर मध्ये केलेला आहे
रूपाली चाकणकर यांनी केलेले दावे हे खोडून काढत म्हणाल्या की समावेश सक्षमीकरण आणि सबलीकरण हे सर्व काम महिला आयोगाच्या कक्षेत येत असतात जर का एखाद्या महिलेला त्रास होत असेल तर त्याचा तपास करण्याच्या सूचना या यंत्रणेला करणं गरजेचं असतं त्यामध्ये महिला आयोगाचा थेट यंत्रणेमध्ये सहभाग कसलाही नाही
या प्रकरणांमध्ये रूपाली चाकणकर यांनी पीडितेची बाजू घ्यायला पाहिजे होती पण या उलट घडलेला आहे रूपाली चाकणकर यांनी आरोपीच्या बाजूने पत्रकार परिषद घेतली होती
तुम्ही कसल्याही प्रकारच्या तपासाचा भाग होऊ शकत नाही आणि तुम्हाला कोणताही पुरावा देखील उघड करता येत नाही आणि तो तुम्हाला अधिकारही नाही व जे पुरावे असतील ते न्यायालयात पुढेच उघड होणा अपेक्षित असतं
त्याचबरोबर तिच्यावर बोलताना व तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहात असे देखील सुषमा अंधारे म्हणाले तुम्हाला याविषयी कसलाही अधिकार नाही तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा व महिला डॉक्टरचे चॅट कॉल बद्दल सर्व माहिती दिली तशी आरोपी बद्दल का दिली नाही असाही सुषमा अंधारे यांनी यावेळी म्हणाल्या
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केलेले आहे की
डॉक्टर महिलेच्या आत्महत्या करणाऱ्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंद्वारे संवाद साधला व बोलताना अजित पवार असे म्हणाले की मी नेहमी सत्तेच्या बाजूने असतो मी तुमच्या न्यायाच्या लढाईत तुमच्याबरोबर कायम असेल व राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी मी देखील सहमत नाही असे अजित पवार फोन द्वारे म्हणाले
महिला आयोगाचे खरे काय काम ?
1993 सालच्या महाराष्ट्र कायदा क्रमांक एक्सवी अंतर्गत झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे वैधानिक मंडळ आहे
- समाजामधील महिलांची प्रतिष्ठा सुधारणे
- महिलांची मानहानी करणाऱ्या सर्व प्रथम चा शोध घेणे आणि त्यावर योग्य असे प्रतिबंधात्मक उपाय करणे
- महिलांवरील परिणामकारक करणाऱ्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे
- समाजामधील महिलांची प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा करणे व त्यानंतर उन्नती करण्यासंबंधी देखील सर्व मुद्द्यांवर शासनाला सल्ला देणे
- ज्या महिला गरजू असतील त्यांना समुपदेशन करणे व कायदेशीर सल्ला देणे
- अशा प्रकारची काम करणे हे राज्य महिला आयोगाकडून अपेक्षित असतं त्याचबरोबर राज्य
- आयोगाने जनजागृतीसाठी कार्यशाळा आणि इतर कार्यक्रम देखील घेणे अपेक्षित असते
कायद्यानुसार कसलेही प्रकरणांमध्ये तपास करण्याची आवश्यकता असेल तर राज्य महिला आयोग तपास करण्याच्या प्रोसेस साठी पोट कलम एकच्या खंड अ मध्ये निर्देशित केलेला कोणताही आयोगाचा अधिकारी किंवा आयोगाच्या निदेश क्षणाच्या नियंत्रणाच्या अधीन राहून अधिकार एच 354 2 व्यक्तींनी आयोगाकडे केलेले कथनी
एक कोणत्याही व्यक्तीने हजर राहण्यासाठी समाज पाठवू शकेल व हजर राहण्यासाठी भाग पाडू शकतो व त्याची तपासणी करू शकेल
कोणत्याही दस्तऐवज शोधून काढण्यासाठी ते सादर करण्यासाठी फार्म होऊ शकतो
कोणत्याही कार्यालयातून व कोणत्याही सार्वजनिक अभिलेख किंवा त्याचे प्रतीक मागू शकतो
या सर्व प्रकरणांमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नेमके काय काम केले पाहिजे आणि त्यांनी या प्रकरणांमध्ये कसा हस्तक्षेप केला आणि कशा पद्धतीने काम केले याचे सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे