Petrol Diesel price पेट्रोलचे दर हे सतत कमी जास्त होतच राहतात आज तुम्हाला पेट्रोल भरण्याआधी महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपण
पेट्रोल आणि डिझेल हे सर्व सामन्यासाठी दर दिवस लागणारे गोष्ट आहे त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले कमी झाले का नाही याचा अंदाज सर्वसामान्य माणूस कायमच लावत असतो त्यामुळे आज 27 सप्टेंबर 2025 या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाहीर झालेले आहेत त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे साधारण बघितले गेले तर सकाळी सहा वाजता हे दर जाहीर केले जातात तर तुमच्या शहरांमध्ये नेमके डिझेल आणि पेट्रोलची काय किंमत चालू आहे भाव काय आहे ते आज तुमच्या लक्षात येईल
- अहिल्यानगर 103 रुपये पॉईंट 93 पैसे डिझेल ९०.६२
- अकोला पेट्रोल 104.64 डिझेल ९१.०८
- अमरावती पेट्रोल 105.42 डिझेल ९१.३२
- छत्रपती संभाजीनगर पेट्रोल104.53 डिझेल ९१.००
- भंडारा पेट्रोल १०४.७९ डिझेल ९१.४१
- बीड पेट्रोल 105.27 डिझेल 92.03
- बुलढाणा पेट्रोल 105.50 डिझेल ९१.४२
- चंद्रपूर पेट्रोल 104.92 डिझेल ९१.४७
- धुळे पेट्रोल 104.55 डिझेल 90.99
- गडचिरोली पेट्रोल 105.49 डिझेल 91.50
- गोंदिया पेट्रोल 105.55 डिझेल 91.95
- हिंगोली पेट्रोल 105.50 डिझेल ९२.०३
- जळगाव पेट्रोल 104.22 डिझेल ९१.२
- जालना पेट्रोल 105.50 डिझेल 92.03
- कोल्हापूर पेट्रोल 104.18 डिझेल 90.99
- लातूर पेट्रोल 105.50 डिझेल 92.03
- मुंबई शहर पेट्रोल 103.50 डिझेल 90.03
- नागपूर पेट्रोल 104.02 डिझेल 90.0
- नांदेड पेट्रोलचे 5.50 डिझेल 92.0
- नंदुरबार पेट्रोल १०४.९७ डिझेल ९१.४८
- नाशिक पेट्रोल 104.76 डिझेल 91.27
- धाराशिव पेट्रोल 104.91 डिझेल ९१.७२
- पालघर पेट्रोल १०४.२३. डिझेल 90.57
- परभणी पेट्रोल 105.50 डिझेल ९२.०३
- पुणे पेट्रोल 104. 19 डिझेल ९०.५७
- रायगड पेट्रोल १०३.७९ डिझेल 90.23
- रत्नागिरी पेट्रोल 105.45 डिझेल 92.03
- सांगली पेट्रोल 104.02 डिझेल 90.59
- सातारा पेट्रोल 104. 58 डिझेल ९१.४७
- सिंधुदुर्ग पेट्रोल 105.50 डिझेल 92.03
- सोलापूर पेट्रोल104.75 डिझेल ९१.२९
- ठाणे पेट्रोल 103.91 डिझेल 90.20
- वर्धा पेट्रोल 104.39 डिझेल ९१.४१
- वाशिम पेट्रोल 104.19 डिझेल 91.58
- यवतमाळ पेट्रोल 104.47 डिझेल 92.17
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव हे कमी-जास्त होत असतात त्यानुसारच पेट्रोल आणि डिझेलचे दर हे मुळामध्ये कमी जास्तीत होत राहतात डिझेलच्या किमती बॅट मालवाहतूक शुल्क व स्थानिक कर इत्यादी घटकांवर संपूर्णपणे अवलंबून असतो तर त्यानुसार आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर पहायला मिळाले आहेत