Majalgaon Dam : माजलगाव धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे माजलगाव धरणातील पाणी पातळी ही झपाट्याने वाढत आहे माजलगाव धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आज शनिवार रोजी 27 सप्टेंबर सकाळी दहा वाजता धरणाचे 11 वक्रद्वार प्रत्येकी झिरो पॉईंट 50 मीटरने उघडण्यात आलेले आहे व गेट नंबर 6 7 8 9 10 11 12 13 14 15 व 16 या गेटचा समावेश आहे
धरण प्रशासनाच्या माहितीनुसार माजलगाव धरणाच्या गेटमधून 2.00 मीटर उंचीने पाणी सोडल्याची माहिती आहे सध्या माजलगाव धरणातून सिंदफना नदी पात्रात तब्बल 79,805 क्युसेक विसर्ग सिंदफना नदीपात्रात सुरू आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
माजलगाव धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी व सेफना दिली काठावरील गावातील नागरिकांमध्ये चिंता ही वाढलेली आहे तर काही गावांमध्ये नदीचे पाणी शिरण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने आधीच पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गोदावरी नदी व सिंदफणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघून विसर्ग मध्ये कमी जास्त करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे गोदावरी नदी व सिंदफना नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे