Municipal Election : महापालिका निवडणुकांचा बिगुल आजच वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची आयुक्तांशी महत्त्वाची बैठक

राज्यातील 226 नगरपालिका आणि 38 नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडताच आता महापालिका निवडणुकांची सरगर्मी वाढली…