Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून ६६ हजार २४ क्युसेक विसर्ग ; गोदावरी नदीकाठ च्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

छ. संभाजीनगर:जायकवाडी धरण पैठण येथून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी…