Satbara : सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार, तुकडेबंदी कायद्यात मोठी सुधारणा

६० लाख कुटुंबांना दिलासा; लहान भूखंडांच्या मालकी हक्काला कायदेशीर संरक्षण सातबारा उताऱ्यावर स्वतंत्र नाव लागण्याचा मार्ग…