Maharashtra Police Bharti 2025: पोलीस भरतीच्या तयारीला लागा! १५ हजार पदं भरण्याचा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय, पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांना दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर अखेर भरती…