अध्यक्षपदी :- योगेश गालफाडे यांची निवड तर ३० सहकारी जयंती सोहळ्याच्या कमिटीत
प्रथमच तीन गाव करणार विविध उपक्रमांनी एकत्रित जयंती सोहळा ..!
माजलगाव /
शहरालगत अवघ्या काही अंतरावर असलेल्या पुनर्वसन भागातील पुनंदगाव, नागझरी, नांदूर या तीन गावातील गावकऱ्यांच्या सहमतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीची बैठक दिनांक ६ ऑगस्ट रोजी पूनंदगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते एक ठराव पास करण्यात आला की सन २०२५ चा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा १०५ वा जन्मोत्सव वरील तिन्ही गाव मिळून एकत्रित साजरी करणार आहोत या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षपदी योगेश गालफाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर पुढील कार्यकारणीत तीस सहकारी निवडण्यात आले. यात उपाध्यक्ष :- ( पत्रकार ) आनंत घडसिंगे , रमेश सौंदरमल ,करण घडसिंगे

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सचिव :- विकास शिंदे, दत्ता सौंदरमल, भीष्मा लोखंडे
सहसचिव:- अंकुश मुजमुले ,मच्छिंद्र शिरसागर, बालासाहेब उपाडे
कोषाध्यक्ष:- नितीन ( दादा ) घडसिंगे,अजय कांबळे,धनंजय शिरसागर.
सहकोषाध्यक्ष :- उमेश जाधव , माऊली लोखंडे,
अजिंक्य (बबलू ) भिसे
खजिनदार :- राहुल घडसिंगे,बाळू शिंदे, दीपक ( दादू ) घडशिंगे
सह खजिनदार :- प्रशांत घडसिंगे,हरीश उमाप, महादेव मुरकुटे.
कमिटी प्रमुख :- श्रीमंत घडसिंगे , भाऊसाहेब जाधव, सतीश काकडे, भरत घडसिंगे, सत्यनारायण (आबा ) आवटे, अशोक घडशिंगे, अभिजीत भिसे , महादेव मगरे .
यांच्या निवडी या बैठकीत पार पडल्या यावेळी शिंदे, मुजमुले ,आगे, धोत्रे, मुरकुटे, भिसे, कांबळे, गालफाडे, घडशिंगे, खंडागळे, काकडे, सौंदरमल,
जाधव, उपाडे, उमाप, निसरर्गध, अवचार, मगरे, आवटे, पानझाडे, लाड, लोखंडे इत्यादी परिवारातील अनेक सदस्यासह पूनंदगाव , नागझरी ,नांदूर या परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्मोत्सव २०२५ हा पुनर्वसन भागातील पुनंदगाव ,या ठिकाणी आयोजित करण्यासाठी जो पुढाकार पुनंदगाव, नागझरी, नांदूर येथील ग्रामस्थांनी घेतला हे कौतुकास्पद आहे. दिवंगत कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड यांच्या हयातीत अशा प्रकारचा जयंती सोहळा आम्ही पुनर्वसन भागात काही वर्षांपूर्वी घेत होतो.त्या वेळच्या पुनर्वसन भागातील जयंती सोहळ्याची आठवण करून देणारा हा दैदीप्यमान जयंती सोहळा या वर्षी तीन गावच्या वतीने पुन्हा पहावयास मिळणार आहे.पांडुरंग घडसिंगे
मा.सरपंच पुनंदगाव / नागझरी