चंद्रपूर /
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक, प्रादेशिक कार्यालय चंद्रपुर अंतर्गत शासनाच्या निर्देशनानुसार खरीप पणन हंगाम 2025-26 साठी 3 नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू झाली आहे. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा व पोंभुर्णा या 8 तालुक्यातील एकूण 33 खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात येत आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
यात नवखळा, मोहाडी मो., सावरगांव, चिंधीचक, बाळापूर, कोजबी, गिरगांव, जिवनापूर, गोविंदपूर , वाढोणा, तांबेगडीमेंढा, लाढबोरी, मुरमाडी, कळमगांव गन्ना, शिवणी, गडबोरी, नाचनभट्टी, पेठगांव, चारगांव बु., वडधा तु. भटाळा, डोमा, खांबाडा, बोडधा, आंबेनेरी, अडेगाव देश, मासाळ, टेकेपार, मोटेगाव, चंदनखेडा, पोंभुर्णा टिडीसी, करंजी, चिंचोली या केंद्रांचा समावेश आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये ऑनलाईन नोंदणी व धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच आ.वि.क. सह. संस्थाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून ई-पिक पेरा केलेला सातबारा, नमूना 8 अ. आधारकार्ड ई – केवायसी केलेले बँक पासबुक, संमतीपत्र व इतर आवश्यक दस्तावेज घेवून स्वतः हजर राहावे व ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच धान विक्री करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक व्यवस्थापक म.रा. सह. आदि. विकास महामंडळ यांनी कळविले आहे.