B.R.Gavai सर्वोच्च न्यायालयात वकिलाकडून सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला.

सनातनचा अपमान सहन करणार नाही’ राकेश किशोर या वकिलाने हा गोंधळ घातला

Verification: 1fe30fb203b45d5d

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीशांवरच बूट फेकण्याचा प्रयत्न होत. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला लगेच ताब्यात घेण्यात आले. हा सगळा घटनाक्रम सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई शांत होते. त्यांनी न्यायालयीन सुनावणी अखेर सुरुच ठेवली. मला काहीही फरक पडत नाही, असं म्हणत सरन्यायाधी गवई यांनी घडलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचं न्यायदानाचं काम हे सुरुच ठेवलं.

Amazon

Amazon App Player

Download Now

न्यायालयात सुनावणी सुरु असताना वकील डेस्कजवळ गेला व त्यानं बूट काढून तो सरन्यायाधीशांच्या दिशेनं फेकण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी हस्तक्षेप केला आणि वकिलाला बाहेर घेऊन गेले. त्या वकिलाने ओरडत सांगत होता की सनातनचा अपमान सहन करणार नाही, असं वकील ओरडला. राकेश किशोर असं या बूट फेकणाऱ्या वकिलाचं नाव आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याची नोंदणी ही २०११ मध्ये झालेली आहे.

त्यानंतर वकिलानं सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न केला. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांमुळे पुढचा अनर्थ टळला. या सगळ्या गोंधळामुळे सर्वोच्च न्यायालयातील सर्व कामकाज अविचलितपणे काम करत होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले की तुम्ही आपापला युक्तिवाद सुरु ठेवा, अशा सूचना त्यांनी वकिलांना दिल्या गेल्या ‘आपण या अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये. अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही,’ असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई म्हणाले. प्रकरणाचं गांभीर्य पाहता लगेच कार्यवाही करण्यात आली आणि न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा देखील वाढवण्यात आली.

सर्वोच्च न्यायालय मध्ये घडलेली ही घटना अत्यंत दुःखद आहे सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. ते आमच्या बारचे सदस्य आहेत. आम्ही आताच माहिती घेतली. त्या वकिलानं २०११ मध्ये सदस्यत्व घेतलेलं आहे,’ अशी माहिती वकिलानं दिली.

न्यायालयात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी विष्णू भगवान प्रकरणात एक टिप्पणी केलेली होती. त्यावरुन असा प्रयत्न झालेला असू शकतो (वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न) झाला. हा प्रकार अत्यंत दु:खद असून आम्ही याचा निषेध करतो. या प्रकरणी कारवाई व्हायला हवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now