Mahapalika Nivadnuk ! महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार ! ‘झेडपी’साठी कधी होऊ शकते घोषणा? वाचा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकींची गती वाढली; २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता…