पालघर साधू हत्याकांडातील आरोपांचा विसर? मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्यावर बोट ठेवले, त्यांनाच भाजपकडून पक्षप्रवेश

पालघर — २०२० मध्ये देशभरात लॉकडाऊन सुरू असताना पालघरच्या गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची…