माजलगाव धरणातून 56,193 क्युसेक पाण्याचा विसर्ग ; सिंधफणा व गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग झपाट्याने वाढवण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून…